Skip to main content

Posts

एक दिवसीय ऑयस्टर मशरूम शेती ट्रेनिंग : 6 october 2024

 मश्रुम लर्निग सेंटर कोल्हापूर तर्फे एक दिवसीय ऑयस्टर मशरूम शेती ट्रेनिंग आपण ठेवत आहोत. दिनांक: ६ ऑक्टोबर २०२४, रविवार वेळ: सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत ऑयस्टर मशरूम  सर्वात सोपा प्रकार असून या प्रशिक्षणात तुम्हाला मशरूम शेती कशी करता येईल याबद्दल मार्गदर्शन केले जाईल. प्रशिक्षणामधील मुद्दे- 👉मशरूम शेती म्हणजे काय? फायदे 👉लागणारे साहित्य 👉लागणारे भांडवल जागा  👉सरकारी योजना 👉मशरूम बॅग कशी तयार करायची 👉मशरूम बॅग कशी वाढते? 👉मशरूम मार्केटिंग कसे करावे? 👉इतर प्रश्न उत्तरे  👉मश्रूम कीट आणि प्रमाणपत्र मिळेल. 👉नोंदणी आधी करणे आवश्यक. 👉डेमो दाखवले जाणार. प्रशिक्षण शुल्क १५०० रुपये प्रती व्यक्ती नोंदणी कशी करावी:   9923806933 काही शंका असल्यास या नंबर ला संपर्क करावा.  संपर्क क्रमांक:  मश्रुम लर्निग सेंटर कोल्हापूर 9923806933

Oyster Mushroom Training on 6 October 2024 | Sunday

Mushroom Training Center, Kolhapur is top and best for learning mushroom growing.  Mushroom Learning Center, Kolhapur is part of Mushroom Consultancy Agency. Mushroom Learning Center, Kolhapur mushroom seeds.  Contact-9923806933 Mushroom Seeds are available at cheap rates 150 Rs/Kg. Contact us here: Akiwate Industrial Estate, Jaysingpur, Kolhapur