मश्रुम लर्निग सेंटर कोल्हापूर तर्फे एक दिवसीय ऑयस्टर मशरूम शेती ट्रेनिंग आपण ठेवत आहोत.
दिनांक: ६ ऑक्टोबर २०२४, रविवार
वेळ: सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत
ऑयस्टर मशरूम सर्वात सोपा प्रकार असून या प्रशिक्षणात तुम्हाला मशरूम शेती कशी करता येईल याबद्दल मार्गदर्शन केले जाईल.
प्रशिक्षणामधील मुद्दे-
👉मशरूम शेती म्हणजे काय? फायदे
👉लागणारे साहित्य
👉लागणारे भांडवल जागा
👉सरकारी योजना
👉मशरूम बॅग कशी तयार करायची
👉मशरूम बॅग कशी वाढते?
👉मशरूम मार्केटिंग कसे करावे?
👉इतर प्रश्न उत्तरे
👉मश्रूम कीट आणि प्रमाणपत्र मिळेल.
👉नोंदणी आधी करणे आवश्यक.
👉डेमो दाखवले जाणार.
प्रशिक्षण शुल्क १५०० रुपये प्रती व्यक्ती
नोंदणी कशी करावी: 9923806933
काही शंका असल्यास या नंबर ला संपर्क करावा.
संपर्क क्रमांक:
मश्रुम लर्निग सेंटर कोल्हापूर 9923806933
Comments
Post a Comment