रोज थोडे मश्रूम आता आपल्या आहारात समाविष्ट करा.

रोज थोडे मश्रूम आता आपल्या आहारात समाविष्ट करा.
रोज आता आमचे मश्रूम आपल्या आहारात वापरा.
मश्रूम खूप आरोग्यदायी असतात.
आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारामध्ये व वेगवेगळ्या जातीचे मश्रूम मिळतात. उदाहरण म्हणजे, गुलाबी मश्रूम ते खूप मस्त दिसतात.
जर तुमचा फास्ट फूड हॉटेल किवा व्यवसाय असेल तर ते तुम्ही वेगवेगळ्या पदार्थामध्ये वापरू शकता.
मश्रूम पासून खालील पदार्थ तुम्ही बनवू शकता- भाजी, भजी, सलाड, मश्रूम ब्रेड, मश्रूम राईस, मश्रूम मिल्क शेक, मश्रूम आईसक्रिम, मश्रूम बर्फी, मश्रूम कुकीज, मश्रूम लोणचे व आणखी भरपूर.
आमच्याकडे बनवलेले मश्रूम कुकीज आणि लोणचे नक्कीच तरी करा.
डेली मश्रूम ऑर्डरसाठी डिलिवरी व्यवस्था केली जाईल.
संपर्क साधा-९९२३८०६९३३
भेट द्या- ११ वी गल्ली, जयसिंगपूर
पत्ता-https://goo.gl/maps/8vZdWWqRcXd2FJRZ9

----------------------------------------------------------------------
Biobritte Agro Jaysingpur, Kolhapur.
Phone: 9923806933, 9673510343
Facebook: https://www.facebook.com/biobritte.agro
Map Directions:https://goo.gl/maps/8vZdWWqRcXd2FJRZ9
Collect Fresh and Dry mushrooms at our office.
Collect Mushroom spawn at our office.
#mushrooms #spawn #mushroom seeds #sangli #kolhapur#maharashtra #mushroomtraining #mushroom farming #mushroom business #fresh mushrooms #dry mushrooms #paddy straw mushrooms #maittake #biobritte #kolhapur mushrooms # Lion mane #mushroom food #mushroom drink #mushroom foodie #cafe #hotels #foodbusinesses