Mushroom training maharashtra🍄🍄🍄मश्रूम उत्पादन प्रशिक्षण जयसिंगपूर-कोल्हापूर मध्ये🍄🍄
👉दिनांक- ३१ मार्च २०१९, रविवार
🕙वेळ- सकाळी १० ते ४
👉फीस-१०००/प्रत्येक व्यक्ती
👉ज्यामध्ये तुम्हाला मिळेल पूर्ण ट्रेनिंग.
👉स्वतः तुम्हाला पूर्ण मश्रूम
लावता येतील.
👉यामध्ये आम्ही खालील मुद्दे शिकवतोय- ज्यामध्ये
👉धिंगरी आळंबी म्हणजे काय असते
👉त्यासाठी लागणारी साधने व जागा
👉उत्पादन खोली कशी तयार करावी
👉काड कसे निर्जतुक करावे
👉सेंद्रिय पद्धतीने कसे उत्पादन घ्यावे
👉मश्रूम चे पाणी व्यवस्थापन कसे करावे
👉रोग व किडी व्यवस्थापन
👉उत्पादनाचे ग्रेडिंग कसे करावे
👉उत्पादन कसे विकावे
👉मश्रूम मूल्यवर्धित पदार्थ
👉सोबत मश्रूम कीट व प्रमाणपत्र
👉इत्यादी बद्दल पूर्ण माहिती आणि प्रात्यक्षिकसहित ट्रेनिंग दिले
जाईल.
👉आधी नोंदणी करणे आवश्यक-
मश्रूम उत्पादन प्रशिक्षण घेण्यासाठी आजच संपर्क करा
📍मश्रूम लर्निंग ट्रेनिंग,
जयसिंगपूर-कोल्हापूर
📞संपर्क साधा-9923806933.
👉आमच्याकडे मश्रूम बियाणे हि स्वस्त दरात मिळतात
तसेच नंतर पूर्ण मदत केली जाते
नोंदणीकरिता: http://imjo.in/F3nHkb
आमच्याबद्दल जाणून घ्या: www.biobritte.co.in
पत्ता-https://www.google.com/maps?cid=2771669849061702691
प्रशिक्षण-https://www.facebook.com/events/350785275540399