मश्रूम उत्पादन प्रशिक्षण १७ नोव्हेंबर २०१८ - १०.०० सकाळी ते ४.०० ठिकाण- मश्रूम फार्म, जयसिंगपूर, कोल्हापूर फोन- 9923806933
मश्रूम उत्पादन प्रशिक्षण १७ नोव्हेंबर २०१८ - १०.०० सकाळी ते ४.०० ठिकाण- मश्रूम फार्म, जयसिंगपूर, कोल्हापूर फोन- 9923806933 मश्रूम व्यवसाय का करावा? • आहारातील पौष्टिकतेचे महत्व व वैद्यकीय महत्व हल्ली लोकांना समजू लागले आहे • अजूनही या क्षेत्रात स्पर्धा नाही. • कमी भांडवली व्यवसाय • घरातील कोणीही व्यक्ती हा व्यवसाय सुरु करू शकते. • प्रदूषण विरहीत व्यवसाय • एकदा प्रशिक्षण घेतल्यास तज्ञ माणसाची गरज नाही • माल विकला नाही तर दुय्यम पदार्थ करून विक्री करता येते मश्रूम च्या बिया आमच्याकडे स्वस्त दरात आहेत. 90 RS/Kg तसेच कुरियर सुद्धा उपलब्ध आहे. फोन करा: 9923806933 /9673510343 Mushrooom spawn is available. Courier service is available. Call us at 9673510343 or 9923806933 Sajorcaju: 90 rs/kg आंम्ही मश्रूमहि विकत घेतो