Skip to main content

मश्रूम उत्पादन चालू करा आणि उद्योजक बना -MUSHROOM TRAINING IN KOLHAPUR, SANGLI, KARAD

मश्रूम उत्पादन चालू करा आणि उद्योजक बना
याचे फायदे:
• कमी जागेत जास्त फायदा
• जास्त मागणी 
• चांगला दर इतर भाजी पाल्यापेक्षा
• कमी कष्ट
• कमी गुंतवणूक
• अंदाजे तीनपट फायदा
• शेतीला जोडधंदा म्हणून करामश्रूम लागवडीबद्दल माहितीसाठी संपर्क साधा
फोन करा-9923806933

आमच्याकडे oyster मश्रूम ट्रेनिंग उपलब्ध आहे
३ जून २०१८ - ११.०० सकाळी ते ४.०० संध्या.
ठिकाण- ११ वी गल्ली जयसिंगपूर, कल्लापा प्लाझा, तिसरा मजला

टीप- लवकरच आम्ही मश्रूम विकत घ्यायला सुरु करणार आहोत
त्यामुळे लवकरच या संधीचा फायदा घ्या.

कोणासाठी- शेतकरी बंधू, विद्यार्थी, आणि बेरोजगार तरुण व तरुणी.
आमच्याकडे ट्रेनिंग घेतल्यास आम्ही मश्रूम लागवडीसाठी हि मदत करतो.
मश्रूम च्या बिया आमच्याकडे स्वस्त दरात आहेत.

Image result for mushroom crop